निर्बंध, संचारबंदी काळात आपल्या खात्यातील ‘दहा हजार’ पर्यंत रक्कम पोस्टमन द्वारे घरपोच मिळवा.

51

विशाल सुरवाडे, जळगाव जिल्हा प्रतिनिधी✒
जळगाव,दि.15 एप्रिल:- कोरोना च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी व कडक निर्बंधामुळे नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत कुठल्याही शेड्युल्ड बँकेमधील आपल्या खात्यातील रु. 10,000/- पर्यंतची रक्कम पोस्टमनद्वारे घरपोच प्राप्त करुन घेता येणार आहे अशी सुविधा सुरु कारण्यात आली आहे.याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने ट्विट करून दिली आहे.