भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वंचित बहुजन आघाडी शाखा सातगाव डोंगरी पाचोरा येथे दिपक बाबुलाल परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी शाखा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी शाखेचे पाचोरा तालुका महासचिव दिपक बाबुलाल परदेशी, पाचोरा तालुका उपसचिव मनोज आना लोहार यांच्या वतीने सातगाव डोंगरी ग्रामपंचायत उपसरपंच रज्जाक तडवी यांनी दिप प्रज्वलन तथा पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली संयुक्तपणे विनम्र अभिवादन केले यावेळी गावातील पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि वंचित बहुजन आघाडी शाखेचे पाचोरा तालुका महासचिव दिपक बाबुलाल परदेशी यांनी सुत्रसंचलन केले तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य दिपक जमदाडे , सदस्य सत्तार तडवी, सामाजिक कार्यकर्ते अशोक तडवी, प्रकाश गारुडी , पंचायत समितीचे माजी सभापती सिकंदर तडवी, डी. आर. पाटील सर, सुनील नाव्ही, ग्रामपंचायत सदस्य अंबादास अलहाट तसेच गावातील पदाधिकारी उपस्थित होते