डोंबिवलीत कारंजे दर्शन: डोंबिवली बदलापूर रोड वर आज सकाळी एमआयडीसी ची पाईप लाईन फुटल्याने अनेकांना कारंजे दर्शन झाले 

48

डोंबिवलीत कारंजे दर्शन: डोंबिवली बदलापूर रोड वर आज सकाळी एमआयडीसी ची पाईप लाईन फुटल्याने अनेकांना कारंजे दर्शन झाले 

https://youtube.com/shorts/an-M_N7Hs50?feature=share

हिरामण गोरेगावकर

डोंबिवली, 15 एप्रिल

डोंबिवली पूर्व डोंबिवली ते बदलापूर रोड वर काटई नाक्याच्या पुढे एम आय डी सी ची पाईप लाईन फुटल्याने भला मोठा कारंजा पाहायला मिळाला. आणि रस्त्यावर पाणीच पाणी

दुर्दैव अस की आज मुंबई सह उपनगरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई मुळे लोकांना पाणी मिळत नाही आणि इकडे मात्र एम आय डी सी च्या हलगर्जी पणामुळे वाया जात आहे .