डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त गरजु विद्यार्थ्यांना शालेय बॅग, पाणी बॉटल व शैक्षणिक साहित्य वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त गरजु विद्यार्थ्यांना शालेय बॅग, पाणी बॉटल व शैक्षणिक साहित्य वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या 133 व्या जयंती निमित्त
गरजु विद्यार्थ्यांना शालेय बॅग, पाणी बॉटल व शैक्षणिक साहित्य वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त गरजु विद्यार्थ्यांना शालेय बॅग, पाणी बॉटल व शैक्षणिक साहित्य वाटप

🖋️रोशन लोणारे 🖋️
चंद्रपूर प्रतिनिधी
📱 9130553551📱

चंद्रपूर दि 14 एप्रिल – आज विश्वरत्न, भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंती निमित चंद्रपुर दुर्गापुर येथे गगन मालिक फाउंडेशन च्या वतीने गौर गरीब विद्यार्थी याना स्कूल बैग वही इतरसाहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाला फाउंडेशन च्या वतीन विनयबोधी डोंगरे, अमित वाघमारे, रोशन लोणारे, आदित्य कोमुलवार, विशाल बत्तुलवार, प्रणय गेडाम आदि मान्यवर उपस्थित होते