संविधान वाचवण्यासाठी हूकुमशाही मोदी सरकारला हद्दपार करा.—जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम

संविधान वाचवण्यासाठी हूकुमशाही मोदी सरकारला हद्दपार करा.---जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम

संविधान वाचवण्यासाठी हूकुमशाही मोदी सरकारला हद्दपार करा.—जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम

संविधान वाचवण्यासाठी हूकुमशाही मोदी सरकारला हद्दपार करा.---जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम

✒️-किशोर पितळे- तळा तालुका प्रतिनीधी✒️ ९०२९५५८५२९
तळा :- शिवसेना(उ बा ठा.) गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम कार्यकर्ता समविचार मंथन आढावा बैठकिचे आयोजन शाखा कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले कि संपूर्ण ३२लोकसभा मतदार संघात भेटी गाठी घेऊन समायोजन विचारमंथन समविचारी मित्र पक्षाच्या कार्यकर्त्याबरोबर असुन सद्य परिस्थिती ही आपले उमेदवार अनंत गीते यांच्या बाजूने कौल मिळत असून विरोधी उमेदवार तटकरे यांना कंटाळले असून घराणे चालवली आहे.मोदी संविधान बदलत आहेत.ते वाचवण्यासाठी इंडीया आघाडीला निवडूनआणण्यासाठी शेकाप.राष्ट्रवादी काॅग्रेस (शरद पवार)उबाठा शिवसेनाप्रमुख पक्ष कार्यकर्त्यांनी संघटीत होऊन गिते साहेबाना केंद्रात पाठवण्याची गरज आहे.पक्षातील अंतर्गत हेवेदावे बाजुला सारा आणी हुकुम शाहीला हद्दपार करा. सविंधान वाचवण्याची हिच संधी आहे.तटकरेंच्या बालेकिल्ला तळा असला तरी पाच वर्षात किती जणांच्या घरात गेले.विकास हा त्यांचाच होतोय जनता मात्र तशीच राहीली आहे.अब मोदी ४०० सो पार मोडीत काढा.दिवसरात्र गाव बैठका घ्या.मोदी सरकार पुन्हा आले तर शेजारच्या देशांप्रमाणे हुकुम शाही येईल संविधान बदलेल आपल्या हातात काहीच रहाणार नाही यासाठी मित्रपक्षानेकार्यकर्त्यांनी पक्षाचीनिशाणी मशाल चिन्हाचा घरोघरी प्रचार करा आज लोकांना धनुष्यबाणडोक्यात आहेतोमतदारांच्या डोक्यातून काढून मशालीचा प्रचार करा.अशा सुचना कार्यकर्त्यांना दिल्या यावेळी संपर्क प्रमुख संजय कदमउप जिल्हाप्रमुख नंदू शिर्के तालुका संघटक विलास ठसाळ महिला अध्यक्षा लता मुंढे,बेबी उतेकर शहर प्रमुख नझीर पठाण उप तालुका प्रमुख भगवान शिंदे ,संतोष आंमले, रमाकांत साधू जनार्दन मुंढे,सदानंद येलवे,(राष्ट्रवादी शरद पवार काॅग्रेस ) ज्ञानेश्वर भोईर, महंमद परदेशी कानू विचारे (शेकाप)जालगांवकर सुहास पवार महंमद खान पठाणआदी मान्यवर उपस्थित होते तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थीत होते. तालुक्यातील सर्व मोहल्ल्या मधून मतदारांच्या गाठीभेटी व रॅली काढून पुढील पक्षाची धोरणे पक्षाच्या चिन्हांची जनजागृतीसाठी उबाठा चे लोकप्रिय उमेदवार अनंत गीते यांनाच विजयी करा प्रचाराचा जोर धरला आहे. श्रीवर्धनसह दापोली, खेड,अलिबाग येथील मतदारांचा मुस्लीम समाजासह बहुजन समाजाचा पाठींबा मिळत असल्याचे संपर्क प्रमुख यांनी सांगीतले.