सुटीवर आलेल्या सैनिकांचा विहिरीत आढळला मृतदेह.

52

सुटीवर आलेल्या सैनिकांचा विहिरीत आढळला मृतदेह.

सुटीवर आलेल्या सैनिकांचा विहिरीत आढळला मृतदेह.
सुटीवर आलेल्या सैनिकांचा विहिरीत आढळला मृतदेह.

✒ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी✒
पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील पिंप्रीहाट येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंप्रीहाट येथील रहिवासी व सध्या सुट्टीवर आलेल्या सैनिकांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी आखतवाडे शिवारात उघडकीस आली.

प्रमोद दिनकर पाटील वय 26 वर्ष असे या जवानाचे आहे देवळाली (नाशिक) येथील आर्मी ट्रेनिंग कांम्पमध्ये पी.टी.मास्तर म्हणून ते नुकतेच रुजू झाले होते. 26 फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. त्यांचा या जाण्याने गावात सर्वी कडे शांतता आणि दुखत वातावरण आहे. पुढिल तपास पोलीस करत आहे.