डोंगरगांव येथील रो ह यो मजुरांना मिळतो दोन टाईमाचे उत्क्रुष्ठ जेवन
रो ह यो मजुरांमध्ये आनंदी आनंद गडे
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत येणाऱ्या गट ग्राम पंचायत डोंगरगांव येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदन रस्ता चे काम सूरू आहे या कामावरती 160 मजूर गेले तीन महीन्यापासुन काम करीत आहेत या मजूरांना दोन टाईमाचे उत्क्रुष्ठ जेवन मिळण्यासाठी डोंगरगांव येथील ग्राम पंचायत चे पदाधिकारी यांनी कामगार आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती कामगार आयुक्त यांनी या विनंती ला मान देऊन गेले सहा दिवसांपासून मजूरांना दोन टाईमाचे जेवण पोहचवण्याचे काम करीत आहेत यात रोजगार सेवक श्रिकांत लखमापूरे .. सरपंच सौ मंगला साजन झाडे .. उपसरपंच श्री निलकंठ लखमापूरे .. सदस्य महेश मडावी.. सदस्य राजेंद्र झाडे .. तसेच सर्व पदाधिकारी यांचा खुप मोठा सहभाग आहे ..या जेवणामुळे रोजगार हमी योजना येथे काम करणाऱ्या मजूरांमध्ये आनंद व्यक्त होत आहे