राज्य किसान सभेचे जिल्हा अधिवेशन उत्साहात घेण्यात आले..

राज्य किसान सभेचे जिल्हा अधिवेशन उत्साहात घेण्यात आले..

राज्य किसान सभेचे जिल्हा अधिवेशन उत्साहात घेण्यात आले..

✒धनराज आर वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

आरमोरी : अखिल भारतीय किसान सभा संलग्न महाराष्ट्र राज्य किसान सभा गडचिरोली जिल्हा कौन्सिलचे जिल्हा अधिवेशन मोठ्या उत्साहात आरमोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात घेण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटक राज्य उपाध्यक्ष अरुण बनकर तर अध्यक्ष स्थानी डॉ. महेश कोपूलवार, होते, प्रमुख मार्गदर्शक देवराव चवळे अॅड. जगदीश मेश्राम, विनोद झोडगे, रमेश उप्पलवार, व्ही. डी. रहांगडाले उपस्थित होते.
ह्या अधिवेशनात देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती, केंद्र तसेच राज्य सरकारची धोरणं, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, तेंदू पत्त्याच्या अमोल दामले, ललित गेडाम,प्रकाश ठलाल, आभारसचिन मोटकुरवार यांनी मानले. सदरच्या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी बोनसचा प्रश्न तसेच अन्य बाबीवर प्रकाश खोब्रागडे, प्रशांत खोब्रागडे चर्चा करण्यात आली. संचालन यांनी सहकार्य केले.