देवरी तालुका कांग्रेस कमेटी च्या वतीने कार्यकर्ता मेळावा आणि स्नेहमिलन सोहळा

55

देवरी तालुका कांग्रेस कमेटी च्या वतीने कार्यकर्ता मेळावा आणि स्नेहमिलन सोहळा

धुर्व कुमार हुकरे

जमाकुडो प्रतिनिधी 

मो:9404839323

देवरी तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आणि स्नेहमिलन शोहला आयोजित केले होते त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना *आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र* याप्रसंगी उपस्थित मा. पुरुषोत्तमबाबा कटरे माजी अध्यक्ष गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटी, मा. यादणलालजी बनोटे माजी सभापती पं. स. सालेकसा,गोंदिया जिल्हा परिषदेचे गटनेते मा.संदीपजी भाटिया अध्यक्ष देवरी तालुका कांग्रेस कमेटी, मा. बन्सीधरजी अग्रवाल प्रदेश कांग्रेस कमेटी,मा. संपतलालजी सोनी प्रदेश कांग्रेस कमेटी,सौ. उषाताई शहारे जि.पं.सदस्या,सौ. सुनंदाताई बहेकार अध्यक्ष देवरी महिला तालुका कांग्रेस कमेटी, मा. संजयजी बहेकार अध्यक्ष आमगाव-तालुका कांग्रेस कमेटी, मा. ओमप्रकाशजी रामटेके शहर अध्यक्ष देवरी कांग्रेस कमेटी, मा. राजूभाऊ दोनोडे अध्यक्ष सालेकसा तालुका कांग्रेस कमेटी, मा.रामेश्वरजी बहेकार माजी पं. स. सदस्य, मा. सरबजीतशिंग (शांकी) भाटिया नगरसेवक देवरी, मा. नितीनजी मेश्राम नगरसेवक देवरी, मा. मोहनजी डोंगरे नगरसेवक देवरी, मा. बबलूजी कुरेशी नगरसेवक देवरी, सौ. भारतीताई सलामे पं. स सदस्या, मा. रंजितजी कासम पं. स. सदस्य, मा. प्रल्हादजी सलामे पं. स. सदस्य, सौ. सीमाताई कोरोटे,सौ. अर्चनाताई नरवरे, मा. सोनुजी नेताम जिल्हाअध्यक्ष आदीवासी आघाडी, मा. चैनशिंगजी मडावी वरिष्ठ कांग्रेस कार्यकर्ता, मा. उत्तमजी मरकाम वरिष्ठ कांग्रेस कार्यकर्ता तसेच त्या कार्यक्रमाध्ये *पक्षप्रवेश* मा. कैलासजी साखरे सरपंच सिंदीबिरी,मा. राजकुमारजी देशाई माजी उपसरपंच सिंदीबिरी, मा. शिवलालजी वालदे येडमांगोंदी यांचा पक्षप्रवेश सर्वांच्या उपस्थित झाला.

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सुभाष(सचिन) मेळे यांनी केले तर प्रास्ताविक देवरी तालुका अध्यक्ष संदीपजी भाटिया आणि आभार ओमप्रकाश रामटेके शहर अध्यक्ष देवरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. बळीरामजी कोटवार, मा. दीपक(राजा)कोरोटे,मा. जैपालजी प्रधान, मा. कलिरामजी किरसान,मा. अविनाशजी टेंभरे मा. कुलदीपजी गुप्ता,मा.अमितजी तरजुले,मा.शार्दूल शंगिडवार, मा. छगनजी मुंगणकर, मा. भीमरावजी नणंदेश्वर यांनी मेहनत घेतली आणि कार्यक्रमाला देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.