देवरीयेथे कर्नाटक राज्यात विधानसभा चुनाव मध्ये काँग्रेस पक्षास एकतर्फी विजय प्राप्त करून बहुमताची सरकार बनविण्यास यश प्राप्त

मुकेश भावराव गणविर

देवरी तालुका ग्रामीण प्रतिनिधि

मो:744762095

विजयाचे उत्सव साजरा राणी दुर्गावती चौक देवरी येथे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाके फोडून व मिठाई वाटून साजरी करण्यात आली याप्रसंगी उपस्थित मा. राधेश्यामजी बगडिया माजी सभापती देवरी, मा.ओमप्रकाशजी रामटेके शहर अध्यक्ष देवरी,मा. सरबजीत सिंग भाटिया गटनेता नगरपंचायत देवरी,मा. नितीनजी मेश्राम नगरसेवक देवरी, मा.शकीलजी कुरेशी नगरसेवक देवरी, मा.कुलदीपजी गुप्ता ,मा.जैपालजी शहारे,मा.संदीपजी मोहबिया,मा.बळीरामजी कोटवार,मा.नमनजी गुप्ता, मा.अमितजी तरजुले, मा.सुरेंद्रजी बनसोड,मा.राजेशजी गहाणे,मा.दिपक(राजा) कोरोटे,मा.अरविन्दजी उके, तालुक्यातील सर्व आजी-माजी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here