राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तृतीय पंथीयांना मनसे तर्फे साडी वाटप.

50

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तृतीय पंथीयांना मनसे तर्फे साडी वाटप.

चंद्रपूर शहरातील अनेक महिलांनि मनसे मध्ये प्रवेश. 

सन्मानिय राज ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्य तृतीय पंथीयांना मनसे तर्फे साडी वाटप.
सन्मानिय राज ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्य तृतीय पंथीयांना मनसे तर्फे साडी वाटप.

संदीप तूरक्याल, चंद्रपूर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, महाराष्टू नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. 14 जून रोजी चंद्रपूर शहरात महाराष्ट्र नव निर्माण सेना चंद्रपूर जिल्हाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.  तृतीय पंथीयांना मनसे तर्फे साडी वाटप केले तसेच चंद्रपूर शहरातील अनेक महिलांनि मनसे मध्ये प्रवेश केला यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.