कुरझडी गावातील लोकांनी स्वस्त धान्य दुकानातील भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादीचे नेते अभिजीत फाळके पाटील यांना दिले निवेदन.

49

प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
वर्धा, दिनांक 15 जून:- वर्धा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कुरझडी गावातील स्वस्त धान्य दुकानात होत असलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून व वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करुण सुद्धा कारवाई होत नसल्याच्या मागणी संदर्भात गावातील नागरिकांनी राष्ट्रवादीचे नेते अभिजीत फाळके पाटील यांची स्थानिक विश्रामगृह वर्धा येथे भेट घेवून निवेदन दिले. त्यावेळी अभिजीत फाळके पाटील यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत सदर प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी निवेदन देतांना कुरझडी गावाचे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण ढाले, श्याम शिंदे व गजानन मुरकुटे उपस्थित होते.