महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज बाळूभाऊ धानोरकर व प्रतिभाताई धानोरकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (वरोरा ) :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी आज घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी, त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांच्यासोबत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होते.