बुद्धिस्ट समाज संघ संथागार गोंदिया आषाढी पौर्णिमा वर्षा वास कार्यक्रम परित्राण पाठाने आरंभ

बुद्धिस्ट समाज संघ संथागार गोंदिया आषाढी पौर्णिमा वर्षा वास कार्यक्रम परित्राण पाठाने आरंभ

बुद्धिस्ट समाज संघ संथागार गोंदिया आषाढी पौर्णिमा वर्षा वास कार्यक्रम परित्राण पाठाने आरंभ

✍ राजेन्द्र मेश्राम✍
गो’दिया शहर प्रति निधी
94205 13193

गोंदिया : – बुद्धिस्ट समाज संघ संथागार गोंदिया येथे गुरू पौर्णिमा वर्षा वास कार्यक्रम ची सुरुवात परित्राण पठाने आरंभ करण्यात आला,
कार्यक्रम ची आयु, सुरुवात पूज्य भंते तिसवंस भंते जी नी पंचशील सामुहिक स्वरांत घेऊन, आषाढी पौर्णिमा वर्षा वास तथागत बुद्ध भगवंताची पंचवर्गीय पांच शिस्स याना प्रथम दिला, एक फार मोठी क्रांती घडून आली , पं पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जसी साजरी करतो तसी आषाढी पौर्णिमा तीन महिने झाले पाहिजे..या आषाढी पौर्णिमा ला फार मोठे महत्व आहे, अन्य य महत्त्व आहे…..ऊपासिका उपासक आपण पंचशील तत्वे बुद्धाने सांगीतलं ते अनुसार अंगी कार करा. याच दिवशी फार महत्त्व पूर्ण घटना घडल्या, बुद्धाला जगत गुरू म्हटले जाते. विश्वात असा एक गुरू आहे,बुद्धाने वैज्ञानिक तत्वावर कसोटी वर ऊतरवूण जगाला दुःखा तून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा करुन दिले….अशा या मगंल दिनाच्या मगंल कामना देताना म्हणाले. या प्रसंगी आयु,कल्पना ताई शेंडे यांनी मंगल दिनाच्या कामना देताना बुद्ध भगवंता च्या जिवनात घडलेल्या घटना घेऊन देशना देशना दिले, तसेच आयु, प्रभा कर गजभिये लेखक यांनी मगंल कामना देत बुद्धा च्या मार्ग अंगी कार करा वे या मगंल दिनाच्या निमित्ताने बोलत होते.
संथागार परिवाराच्यानवीन वतीने भंते जी ना चिवर व म
फल्हार देण्यात आले .
संथागार महिला विगं द्वारा संपुर्ण पंचशील गाथा पठण करण्यात आले,
या मगंल दिनी आयु, सुखदेवे सर ,आणि सहयोग समुहाचे वरिष्ठ संथागारा चे जेष्ठ रमादे साहेब कडून खिर दान करण्यात आले, कार्यक्रम चे सेवट सर्वांचे भले हो या मगंल पाठाने सामुहिक स्वरांत सपंन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here