चंद्रपूर जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनची मिटिंग …creative coaching classes .. भानापेठ वार्ड येथे पार पडली.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045
सदर बैठक जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. या बैठकीला ,जिल्हा सचिव इर्शाद शेख सर,जिल्हा सहसचिव नवल काकडा सर,कोषाध्यक्ष सोनाली कथडे मॅडम, सहकोषाध्यक्ष शेखर सर, ज्येष्ठ मार्गदर्शक नोकरकर सर, समन्वयक संजय तूरीले सर , सदस्य गांधी सर, रमजान सर , पॉल सर, देशपांडे सर, नासीर सर, , वाडगुरे सर, राकेश चारमोरे सर, राकेश श्रीकोंडावार सर, बंडावार सर अशोक ढोके सर,,यांची उपस्थिती होती.
आजच्या बैठकीमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली: 1)जिल्हा पातळीवर संघटन मजबूत करणे
2) नियमावली बाबत बद्दल चर्चा करण्यात आली.
3) पुढच्या मिटींगचे नियोजन बाबत चर्चा करण्यात आली
4) गैरहजर , पदाधिकारी आणि सदस्यबाबत चर्चा करण्यात आली.
5) 31 ऑगस्ट पर्यंत सभासद नोंदणी करावी असे ठरले.
6) कोरोना काळात CCA ची भूमिका काय राहील याबद्दल विचारमंथन करण्यात आले.
आपले विनीत
समस्त CCA पदाधिकारी आणि सदस्य कॉचींग क्लासेस असोसिएशन चंद्रपूर जिल्हा.