*हिंगणा तहसील कार्यालयात स्वतंत्र दिवस साजरा*
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104
तहसीलदार संतोषजी खांडरे यांचे हस्ते कार्यालयात झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला तहसीलदार यांनी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी तलाठी ,मंडळ अधिकारी विविध विभागाच्या कर्मचारी यांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी नायब तहसीलदार महादेवराव दराडे, ज्योती भोसले,पोलीस अधिकारी सोमवंशी मॅडम, माजी सैनिक तुकाराम बोरीकर ,माजी प.स. सभापती सौ.भलावी जेष्ठ पत्रकार विजयकुमार राऊत ,विनायक इंगळे ( गुरुजी ),भाई देवेंद्र सिरसाट, गजानन ढाकुलकर, अजय धर्मपुरीवार,पियुष पोकळे, राजेश ठाकुर, सोपान बेताल ,राजेंद्र सांभारे,वानाडोंगरी नगरसेवक आनंद धडांगे,तसेच महेश लोखंडे, विकास दाभेकर ,राजेंद्र कोल्हे, बंडू चव्हाण ,विष्णू कोल्हे, फुलझेले बाबू आदी मान्यवर या प्रसंगी हजर होते.