*कांचनगाव येथे स्वातंत्र दिनानिमीत्य व आमदार मा. श्री. रणजित दादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले*

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
कांचनगाव युवा मित्र परीवार तसेच अल्लिपुर जिल्हा परिषद सर्कल संयुक्तरित्या रक्तदान शिबीरांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद् घाटक ग्रा. पं.चे सरपंच तानबाजी तळवेकर यांनी केले. प्रमुख पाहुने म्हणुन श्रीरामभाऊ साखरकर संजय गांधी निराधार सदस्य , तसेच राजुभाऊ मंगेकर बाजार समिती संचालक , बालुभाऊ महाजन तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी , सौ. प्रितीलता कांबळे पं. स. सदस्य , श्री राजुभाऊ आंबटकर माजी सरपंच , अजय रिठे बिट जमादार , अशोक साखरकर पोलिस पाटिल, डाँ प्रविण नौकरकर , श्री मुख्यधापक ताटेवार साहेब , प्रणय साखरकर युवा मित्र परिवार , सतिष कापसे युवा कार्यकर्ता , सुनिलभाऊ डफ सामाजिक कार्यकर्ता , अंकुशराव कापसे माजी सरपंच , मंगेश खोडे , श्री. ढगे , व कार्यकर्ते तसेच सर्व गावकरी यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीरांचे कार्यक्रम पार पडले .