मागील दहा ते बारा दिवसापासून तालुक्यात पावसाने मारली दडी*    *खरीप हंगामातील पिके धोक्यात   शेतकरी  झाला चिंताग्रस्त*

*मागील दहा ते बारा दिवसापासून तालुक्यात पावसाने मारली दडी*   

*खरीप हंगामातील पिके धोक्यात   शेतकरी  झाला चिंताग्रस्त*

मागील दहा ते बारा दिवसापासून तालुक्यात पावसाने मारली दडी*    *खरीप हंगामातील पिके धोक्यात   शेतकरी  झाला चिंताग्रस्त*
मागील दहा ते बारा दिवसापासून तालुक्यात पावसाने मारली दडी*   
*खरीप हंगामातील पिके धोक्यात   शेतकरी  झाला चिंताग्रस्त*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोडपिपरी तालुक्यांत या भागातमध्ये पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त दरूर चेकदरुर अडेगांव धामनगांव सुपगांव नंदवर्धन पानोरा पारगांव सालझरी डोंगरगांव तथा संपूर्ण तालुक्यात
समाधान कारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, धान पिकासह विविध पिकांची लागवड केली.
अश्यातच मागील दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातिल पिके धोक्यात आली आहे.
प्रखर उष्णत्यामुळे पिके कोमेजून चालली आहेत.
पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांनी पीकाना पाणी देणे सूरु केले आहे.
कधी-ओला दुष्काळ , तर कधी सुका दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारख्या संकटाचाशेतर्कऱ्यांना सामना करावा लागतो आहें
अश्यातच आता पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कोवळी पिके कोमेजू लागली आहे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.परिणामी शेतातील कापूस सोयाबीन धान तूर वाचविण्यासाठी उन्हात दिवसभर मोटारचा पाण्याने करत आहे जवळपास संपूर्ण शेतकर्यांनी कापूस, सोयाबीन, धान, तूर आदी पिकांची लागवड केली. त्यामुळे जमिनीतील उभे पिके वाढ कमी झाले तरारत वर येवून वार्यावर डोलू लागली आहेत. मात्र गेल्या दहा दिवसापासून आभाळात केवळ ढंगाची गर्दी, उन सावलीचा खेळ होत असला तरी पावसाचा बेपत्ता झाला आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, वरून राजाला विनवणी करीत आहे. आगामी दोन दिवसात पाउस पडला नाही तर शेतातील वायावर डोलणारी पिके करपण्याची भिती आहे