*साखरी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*
*शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात इनकमिंग चालूच*

*शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात इनकमिंग चालूच*
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यात शिवसपर्क अभियान चालू आहे.
राजुरा तालुक्यातील साखरी येथे झालेल्या संपर्क अभियानात असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात तालुक्यात शिवसेनेचा जनाधार वाढताना दिसत आहे.
प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये राकेश भाऊ भोंगळे,सचिन निमकर, हर्षल निमकर,प्रजोत कुडवेकर,शुभम खुजे,शुभम टिपले,पीयुष टिपले,सुनील नगराळे,गरीब करदोडे,वैभव गालफाडे,रितेश त्रिशूलवार,रोशन गालफाडे,राहुल काळे,छोटू वांढरे,अमोल डेरकर,दुर्गेशवर लांडे,अर्जुंन बेसुरवर,अमित निमकर,मोरेश्वर मिलमले,हरिदास चौधरी,प्रदीप खुजे, प्रदीप आस्वाले.
आणि प्रमुख उपस्थितीत युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका रमेश झाडे, गोवरीच्या सरपंच्या आशाताई उरकुडे,आर्वी गावचे ग्रा. प. सदस्य बंडू आईलवार,आर्वी गावचे कार्यकर्ते प्रशांत महाकुळकर, गणेश चोथले, साखरीचे कट्टर कार्यकर्ते प्रवीण मोरे, पाढरपोनीचे शाखाप्रमुख सूर्यभान मोरे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.