गोंडपीपरी तालुक्यातील गट ग्राम पंचायत डोंगरगांव येथे संरपंच सौ मंगला साजन झाडे* *तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगांव येथे मूख्याधापक श्री तुकाराम आत्राम सरं यांच्या हस्ते ध्वजारोहण*

*गोंडपीपरी तालुक्यातील गट ग्राम पंचायत डोंगरगांव येथे संरपंच सौ मंगला साजन झाडे*

*तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगांव येथे मूख्याधापक श्री तुकाराम आत्राम सरं यांच्या हस्ते ध्वजारोहण*

गोंडपीपरी तालुक्यातील गट ग्राम पंचायत डोंगरगांव येथे संरपंच सौ मंगला साजन झाडे* *तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगांव येथे मूख्याधापक श्री तुकाराम आत्राम सरं यांच्या हस्ते ध्वजारोहण*
गोंडपीपरी तालुक्यातील गट ग्राम पंचायत डोंगरगांव येथे संरपंच सौ मंगला साजन झाडे*
*तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगांव येथे मूख्याधापक श्री तुकाराम आत्राम सरं यांच्या हस्ते ध्वजारोहण*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

सविस्तर वृत्त असे की गोंडपीपरी तालुक्यात येणाऱ्या गट ग्राम पंचायत डोंगरगांव येथे आज १५ आगष्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने .. महीला संरपंच सौ मंगला साजन झाडे …तर . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगांव येथील मुख्याध्यापक श्री तुकाराम आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ..या अमृत महोत्सव निमित्ताने गावातील सरपंच सौ मंगला साजन झाडे.. उपसरपंच श्री निलकंठ लखमापूरे ..ग्रा पं सदस्य श्री महेश मडावी …ग्रा पं सदस्य श्री राजेन्द्र झाडे ..तथा सर्व सदस्य गण उपस्थित होते