मुंबई मधील मोठ मोठया गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे झाले आगमन
मुंबई शहर प्रतिनिधी
राकेश नवले
मो नं : 8097130040
मुंबई : – आज रविवार चे अवचीत्य साधून मुंबई मधील उमरखाडीचा राजा , कळ्याचौकीचा महागणपती , मुंबईचा गणराज तथा अन्य मोठ मोठ्या मंडळांचे आगमन सोहळे सुट्टीचे अवचीत्य साधून आज व उद्या पार पाडले जाणार आहेत दोन वर्षानंतर हा जल्लोष अनुभवण्यासाठी मुंबईकर मोठ्या संखेने लालबाग , परळ , मानखुर्द व दादर येथील कारखान्यांच्या बाहेर गर्दी करताना दिसून आले हे प्रसंग अनुभवताना आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करताना मुंबई करांच्या मुखावरचा आनंद पाहण्याजोगा होता , तथा उर्वरित मंडळे देखील ह्या सुट्ट्यांचे अवचित्य साधून आगमनाच्या तयारीत दिसून आली, कारखान्यांवरची घाई पाहता गणेशोत्सव काही मोजक्या दिवसांवर आल्याची लगबग पाहायला मिळते