5000. झाडे लावण्याचा उपक्रम.
स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपणास सुरुवात.
दैनिक मीडिया वार्ता.
सुनील भालेराव.
अहिल्यानगर.(कोपरगाव. शिर्डी)
9370127037.
अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव… तालुक्यामध्ये दि.15/8/2025 हद्द वाढ झालेल्या परिसरामध्ये द्वारका नगरी, शंकर नगर, ओम नगर, देवकर प्लॉट, गवारे नगर, कर्मवीर नगर,
साईप्रभा नगर, वडांगळी वस्ती इत्यादी परिसरामध्ये श्री. संदीप कपिले व श्री.सचिन गवारे यांच्या वतीने पाच हजार झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून मा.आमदार श्री. आशुतोषदादा काळेसाहेब यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिना निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.