जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा*

49

*जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा*

जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा*
जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा*

साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
93097 47836

यवतमाळ दि. 15 सप्टेंबर : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे दिनांक 16 सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे नागपूरहून आगमन व राखीव. दु. 12.45 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्णवाहिका कार्यक्रमास उपस्थिती. दु. 1.00 वा. स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यक्रमास समर्थ लॉन, आर्णी रोड येथे उपस्थिती. दु. 2.30 ते 3 राखीव. सायं. 4 वा. यवतमाळ येथून औरंगाबादकडे प्रयाण.