सहा महिन्यापासुन रखडलेले वेतन व वेतनातील तफावती बाबत जिल्हाधिकारी यांना शासकीय रुग्णवाहिका चालक संघटनेचे निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀

वाशिम जिल्हातील सर्व शासकीय रुग्णवाहिका चालक यांना गेल्या सहा महीन्यापासुन वेतन बंद आहे व ज्या कंपनीला कंत्राक दिला आहे शासनाने त्या कंपनीने आम्हाला गेल्या ६ महिण्यापासुन वेतन दिलेले नाही आमच्या कडुन २४ तास काम करुन घेतात पण जेव्हा वेतनाबददल विचारणा केली जाते तेव्हा उडवा – उडवीची उत्तरे देतात कंपनी आमची पिळवणुक करित आहे तरी आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे वांरवार निवेदन देऊन सुद्धा काहीही झाले नाही तरी लवकरात लवकर आमचे वेतन करावे आणी जुन्या वाहन चालकांच्या अनुभवाचा विचार करुन त्यांना नियुक्ती देण्यात यावी
असे निवेदन रुग्ण वाहीका चालक यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आम्हाला जिल्याइतके वेतन नाही मिळाले तर येत्या २५ सप्टेबर रोजी काम बंद आंदोलन करण्यात येइल असे अव्हाहण चालक संघटना यांनी केले
या वेळी. तुळशीराम कड.राजेश राठोड. गजानन खांबाळे. भारत कांबळे. उल्हास कळमकर. सहदेव तायडे. निलेश राठोड. शेख शेफी. दिपक काजळे. अमोल तायडे. संदिप फोफळे. श्रीराम देशमुख आदीचा सहभाग होता. ✍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here