रावण दहन रोखण्यासाठी गेलेल्या संतोष कूलमेथे, महिपाल मडावी ह्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात राजूरा येथील दुर्दैवी घटना

42

रावण दहन रोखण्यासाठी गेलेल्या संतोष कूलमेथे, महिपाल मडावी ह्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

राजूरा येथील दुर्दैवी घटना

✍संतोष म मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

महात्मा रावण ह्यांची प्रतिमा दहन करू नये ह्या साठी नेहमी निवेदन आदिवासी संघटना मार्फत देण्यात येते. आज राजूरा येथे रावण दहन होणार अशे असे माहित होताच बिरसा क्रांती दल जिल्हा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संतोष कूलमेथे.
रावण सेनेचे महीपाल मडावी घटना स्थळी दाखव होताच विरोध केला असता. पोलिसांनी अटक केली