भाजपा तालुका गोंडपीपरी कडून तलावात बुडून मृत्यू पावलेल्या युवकाच्या कुटुंबियास 26 हजार रु.रक्कमेची आर्थिक मदत* *तहसीलदार व ठाणेदार यांच्या उपस्थितीत केली मदत*

52

*भाजपा तालुका गोंडपीपरी कडून तलावात बुडून मृत्यू पावलेल्या युवकाच्या कुटुंबियास 26 हजार रु.रक्कमेची आर्थिक मदत*

*तहसीलदार व ठाणेदार यांच्या उपस्थितीत केली मदत*

भाजपा तालुका गोंडपीपरी कडून तलावात बुडून मृत्यू पावलेल्या युवकाच्या कुटुंबियास 26 हजार रु.रक्कमेची आर्थिक मदत* *तहसीलदार व ठाणेदार यांच्या उपस्थितीत केली मदत*
भाजपा तालुका गोंडपीपरी कडून तलावात बुडून मृत्यू पावलेल्या युवकाच्या कुटुंबियास 26 हजार रु.रक्कमेची आर्थिक मदत*
*तहसीलदार व ठाणेदार यांच्या उपस्थितीत केली मदत*

राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

दि. 9 आक्टो रोजी गोंडपीपरी येथील जंगला लगत वनविभागाचे तलाव आहे तलावाची अंशतः खोलीकरण झाले असल्याने त्याची खोली 30 फुटापर्यंत वाढलेली आहे. तलावात ज्यांना पोहता येते होते, असे जवळपास 70 च्या वर तरुण युवक पोहण्यासाठी जात होते,नियतीला मात्र काही वेगळे करायचे होते गोंडपीपरी शहरातील जुन्याबसस्थानका जवळील वार्डातील शुभम वामन सातपुते वय 22 वर्षे हा तरुण पोहण्याच्या हौसेमुळे तलावात पोहायला गेला. त्याला योग्य प्रमाणात पोहन येत नसल्याने गाडीचा ट्यूब व पाण्याच्या बाटली च्या आधारे पोहण शिकत होता पोहण्यात तरबेज नसल्याने त्याचा पाण्याचा अंदाज चुकला आणि त्या दरम्यान त्या शुभम नामक युवकाचा बुडून मृत्यू झाला. शुभमच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाक्याची आई वडील मोलमजुरी करून कसेबसे जीवन व्यतीत करीत आहे.कोरोणाच्या पश्र्वर्भुमिवर भाजपा गोंडपीपरीचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्या काळात तन,मन धनाने कार्य केलें नेहमी गरजूंना मदतीचा हात पुढे केले आणि करीत आहेत.
शुभंच्या मृत्यूने अख्खा गोंडापी परी तालुका शोखमग्न झाला. शुभमच्या कुटुंबियांवर दुःखाचे सावट पसरले हे सर्व शृत अस्तांना त्या दुःख आणि वेदनेची तळमळता जाणुन घेत भाजपा तालुकाध्यक्ष बबन निकोडे, सुहास माडूरवार,निलेश संगमवार, दीपक बोनगिरवार,साईनाथ मास्टे, संजय झाडे,मारोती झाडे,मनीष वासमवार, बालू दिनगलवार,अनिल झाडे,विजू बच्चूवार,नवनाथ लोखंडे व इतर सदस्यांनी 26 हजार रुपयांची आर्थिक मदत तहसीलदार मेश्राम व ठाणेदार राजगूरु यांचे हस्ते शुभम च्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली. भाजपतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासून केलेले कार्य निश्चितच मौलाची आहे. सर्वत्र भाजपा टीमचे कौतुक केले जात आहे