उंदीरगाव येथे विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा*

47

*उंदीरगाव येथे विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा*

उंदीरगाव येथे विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा*
उंदीरगाव येथे विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा*

राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:- तालुक्यातील उंदीरगाव येथे आज दिनांक 15 आक्टोंबर ला विजयादशमी या दिवशी सूरवात झाली असून विविध स्पर्धा परीक्षा चे आयोजन करण्यात आले आहे सादरकर्ते विद्यार्थी हे जि प शाळेत शिकणारी आहेत तरं आज सकाळी 11 वाजता पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ पुजा गुनवंत उंबरकर हिने केले तरं आभार प्रदर्शन गूणवंत उंबरकर यांनी केले ..या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ मंगला साजन झाडे सरपंच गट ग्राम पंचायत डोंगरगांव ..या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजू झाडे वार्ताहर मिडिया वार्ता न्युज तथा ग्राम पंचायत सदस्य डोंगरगांव ..या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ कुसूम बारसागडे पो पा उंदिरगाव सौ केशरमाला उंबरकार अंगणवाडी सेविका उंदीरगाव ..सौ ज्योती उंबरकर आशा वर्कर डोंगरगांव उंदीरगाव ..मोहन नेवारे ..जानकिराम उंबरकर माजी पो पा उंदिरगाव..मा मोहनदास वाकुडकर आदीच्या उपस्थित साजरा झाला .
तरं उद्या दि 16 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना दिक्षा दिली .. त्यानुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो