फायटर क्रिकेट अकेडमी व एस एस निकम स्कूल माणगांव चे आरुष जाधव आणि पृथ्वीराज जवके यांची १४ वर्षाखालील मुलाच्या संघात रायगड जिल्ह्यात निवड….

53
फायटर क्रिकेट अकेडमी व एस एस निकम स्कूल माणगांव चे आरुष जाधव आणि पृथ्वीराज जवके यांची १४ वर्षाखालील मुलाच्या संघात रायगड जिल्ह्यात निवड....

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-रायगड जिल्हा क्रिकेट असोशियनतर्फे ११ व १२ ऑक्टोबर रोजी ठाणकेश्वर क्रिकेट मैदान भेडखळ उरण रायगड येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीला जिल्हातुन उत्तम प्रकारे चांगला प्रतिसाद मिळाला असून यामध्ये २०० पेक्षा जास्त खेळाडूंनी हजेरी लावली होती. यामध्ये फायटर क्रिकेट अकेडमी व एस एस निकम स्कूल माणगांवचे आरुष जाधव व पृथ्वीराज जवके यांची १४ वर्षाखालील मुलाच्या संघातून रायगड संघात निवड झाली आहे.

माणगांव तालुक्यातील फायटर क्रिकेट अकेडमी व एस एस निकम स्कूल चे प्रशिक्षक रोहित काळे सर यांनी घेतलेली मेहनत आणि मुलाच्या आई वडिलांनी दिलेले त्याचे मौलाचे श्रम याच्यातून मुलांवरती त्याचे सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे. आयुष जाधव व पृथ्वीराज जवके यांची माणगांव तालुक्यात कौतुक होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले आहे.