माणगांव नगरपंचायत च्या हद्दीत असणाऱ्या कचेरी रोड येथील बालोद्यानाचे नाव अशोक दादा साबळे द्यावे अशी मागणी समस्त माणगांवकराची आहे….

52
माणगांव नगरपंचायत च्या हद्दीत असणाऱ्या कचेरी रोड येथील बालोद्यानाचे नाव अशोक दादा साबळे द्यावे अशी मागणी समस्त माणगांवकराची आहे....

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-माणगांव कचेरी रोड येथे असलेल्या माणगांव नगरपंचायतच्या हद्दीत बालोद्यानचे उत्तरदायित्व पोस्को स्टीलने नव्या रुपाने सुशोभिकरण केले असून मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी आणि वृद्धाना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली आहे. गेली अनेक वर्ष बालोनद्यानची अवस्था बिघडली होती त्याची सुधारणा पोस्को स्टील ने केली असून नव्या रूपात बालोनद्यान झाले आहे.

सदर उद्यान हे लहान थोर तसेच जेष्ठ नागरिकांसाठी लवकरच खुले केले जाणार असून एका नव्या बालोनद्यान ला आकार येणार आहे.बालोनद्यान खुले करण्यापूर्वी माणगांवचे माझी आमदार अशोक दादा साबळे नाव द्यावे अशी मागणी समस्त माणगांवकराची आहे. कारण कचेरी रोड येथे असलेल्या बालोनद्यानला दादा साबळे यांनी मांगणी केली होती तसेच तलाठी भवन येथील जागेला मिळवण्यासाठी मोठा वाटा दादा साबळे यांचा होता.दादा साबळे यांनी त्याच्या काळात बालोनद्यान बनवून माणगांवकराची मने जिंकली होती जेणेकरून माणगांव शहरातील सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतील यामुळे समस्त माणगांवकराची अशोक दादा साबळे बालोनद्यान नाव द्यावे अशी मांगणी होत आहे.