जिल्ह्यात पावसाची हजेरी अवकाळी पावसामुळे घास.धान.कापुस पिकांचे नुकसान* *गोंडपिपरी तालुक्यात बसला सर्वाधिक फटका*

51

*जिल्ह्यात पावसाची हजेरी अवकाळी पावसामुळे घास.धान.कापुस पिकांचे नुकसान*

*गोंडपिपरी तालुक्यात बसला सर्वाधिक फटका*

जिल्ह्यात पावसाची हजेरी अवकाळी पावसामुळे घास.धान.कापुस पिकांचे नुकसान* *गोंडपिपरी तालुक्यात बसला सर्वाधिक फटका*
जिल्ह्यात पावसाची हजेरी अवकाळी पावसामुळे घास.धान.कापुस पिकांचे नुकसान*
*गोंडपिपरी तालुक्यात बसला सर्वाधिक फटका*

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी … चंद्रपूर जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे काही दिवसात धान कापूस शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे रविवारी जिल्ह्यातील गोंडपिपरी भागात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे धान कापूसाचे पिक पाण्यात भिजले त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास निसर्ग राज्याने हरवला आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे रविवारी सकाळी बरसलेल्या पावसाने सर्वाधिक फटका गोंडपिपरी तालुक्याला बसल्याची माहिती या तालुक्यातील प्रगतशील शेतकरी किशोर अगस्ती यांनी आज रविवार ला दिली आहे या पावसाने धानाचे पिक पाण्यात भिजल्याने या धान पिकाला कमी भाव मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्जाचा बोजा कसा कमी करायचा हा प्रश्न कृषी शेतकरी किशोर अगस्ती यांनी उपस्थित केला आहे या पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आधीच शेतकरी कर्जाच्या डोंगरात आहे शासनाने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले व जिल्ह्यात रानडूकरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे आता निसर्ग राज्या तु तरी खोपू नकोस अशी आर्त हाक जिल्ह्यातील शेतकरी थेट निसर्ग राज्याला केली आहे आज रविवारी ला अच्यानक पडलेल्या पावसाने शेतकरी हतबल झाला आहे तरी या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे शेतपिकाचे पाहणी करून लवकरात लवकर नूकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना उपासी मेल्याशिवाय पर्याय नाही असी मागणी कृषी शेतकरी किशोर अगस्ती तसेच गोंडपिपरी तालूक्यातील शेतकरी करीत आहेत