बल्लारपूर गौरक्षण वाॅड मध्ये भगवान विर बिंरसा मुंडा जंयती साजरी करण्यात आली* :*नीरज झाडे*

49

*बल्लारपूर गौरक्षण वाॅड मध्ये भगवान विर बिंरसा मुंडा जंयती साजरी करण्यात आली* :*नीरज झाडे*

बल्लारपूर गौरक्षण वाॅड मध्ये भगवान विर बिंरसा मुंडा जंयती साजरी करण्यात आली* :*नीरज झाडे*
बल्लारपूर गौरक्षण वाॅड मध्ये भगवान विर बिंरसा मुंडा जंयती साजरी करण्यात आली* :*नीरज झाडे*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर:- आज दि. १५ .११.२०२१ ला गौरक्षण वॉर्डात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला
महान स्वातंत्र्यसेनानी , जननायक , भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य देशातील प्रत्येक युवकांसाठी स्फुर्तीदायी असल्याने प्रत्येकांनी त्यांच्या शौर्याचा इतिहास समजुन घेत राष्ट्राच्या उत्थानाकरीता योगदान द्यावे गौरक्षण वाडातील नागरीक यांनी बिरसा मुंडांच्या जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रम प्रमुख म्हणुन वाडातील सर्वश्री सुखदेवकाका कोवे,दामुकाका मेश्राम,संजुभाऊ मेश्राम,देवानंदकाका बोरीकर,मीनुकाका गेडाम,मनोहरकाका मेश्राम,योगेश कोवे,मनोज गेडाम,सुरज गेडाम,भास्कर मेश्राम,अमित मेश्राम,निलेश गेडाम,आकाश मेश्राम,प्रशांत मडावी,सतोष मडावी,रंजित गेडाम,राहुल फासलावार,प्रितसिंह,शेख अय्यन,सोहेल,बंडु भाऊ जिलल्ला,रवि झाडे,रुषी पुणेकर,सचिन बोगुटावार,मंगेश जाभुळकर,विष्णु पानम,विशाल गेडाम,राकेश बेलेकर,सुरज चन्ने,किशोर पेंडारकर सर्वची उपस्थिती होती