शिवसेना तालुका नागभिड येथे पक्ष प्रवेश

50

शिवसेना तालुका नागभिड येथे पक्ष प्रवेश

शिवसेना तालुका नागभिड येथे पक्ष प्रवेश
शिवसेना तालुका नागभिड येथे पक्ष प्रवेश

     अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधि
       9403321731

नागभीड : – नागभिड तालुका शिवसेना च्या वतिने आज 15/12/2021 ला शिवसेना जनसंपर्क कार्यालय नागभि ड येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.त्यात
सौ,सरोज गजेंद्र खापरे, राजेश तेजेकर ,शादाब शेख ,नरेश मेश्राम , यांनी शिवसेना विचार धारेवर प्रेरित होऊन मान.पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. भोजराज भाऊ ज्ञांबोन वार शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पिसे शहर प्रमुख ,उप तालुका प्रमुख मनोज रडके,यांनी त्यांना शिवबंधन बांधून व दुप्प टा टाकून पक्ष प्रवेश करून घेतला. या वेळेस नंदू खापर्डे उप शहर प्रमुख, शंकर मशाखेत्री शाखा प्रमुख कोर्धा, बंडू भाऊ पांडव उप तालुका प्रमुख, प्रशिल निमगडे, रमेश मेंढे, आलबंकर, परवेश साबरी, पिसे ताई, लड़के ताई,यावेळी, शिवसेना तालुका प्रमुख यांनी, सर्व मान्यवर शिवसैनिकांचे हार्दिक स्वागत करण्यात आले, कार्यक्रम असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.