विसापूर गावामध्ये नळ योजनाचे रोज(प्रत्येक दिवस)गोर -गरीब जनतेला लाभ पोहचवावे प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव,युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर
विसापूर गावामध्ये नळ योजनाचे रोज(प्रत्येक दिवस)गोर -गरीब जनतेला लाभ पोहचवावे प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव,युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर

विसापूर गावामध्ये नळ योजनाचे रोज(प्रत्येक दिवस)गोर -गरीब जनतेला लाभ पोहचवावे

प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव,युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर

सौ.हनिशा दुधे
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

दिनांक 15/11/2021 ला विसापूर गावामध्ये ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर पालकमंत्री मा.ना.विजय भाऊ वडेट्टिवार व खा.मा.बालूभाऊ धानोरकर यांचा मार्गदर्शनाखाली व युवक कोंग्रेस प्रदेशअध्यक्ष सत्यजीत दादा ताम्बे,प्रदेश महासचिव शिवानीताई वडेट्टिवार जी,जिल्हा प्रभारी इरशाद शेख़,जिल्हा अध्यक्ष हरीश कोत्तावर,जिल्हा उपाध्यक्ष इंजी.रमीज़ शेख़ व *बल्लारपूर विधानसभा कार्याध्यक्ष राजेश नक्कावार यांचा मार्गदर्शनाखाली *विसापूरमधील प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांचा नेतृत्व मध्ये विसापूर ग्रामपंचायत कार्यालय ला आज विसापूर गावामधील पिण्याचे पाण्याचे नळ एक किंवा दोन दिवसाचे आड सोडले जातात आणि नळपट्टी (टॅक्स) प्रत्येक दिवसाचे घेतले जातात म्हणून (रोज)प्रत्येक दिवस पिण्याचे पाण्याचे नळ सोडावे आणि गावामधील गोर -गरीब कुटुंब नळ योजनेचे लाभ भेटले पाहिजे म्हणून विसापूर गावामधील जनतेचा विचार करता. निवेदन देण्यात आले तसेच जसे गावामधील जनतेवर अन्याय होणार नाही है सुद्धा निवेदन मध्ये नमूत करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here