अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव मा. के. सी. वेणुगोपाल यांची पत्रकार परिषद पडली पार

57

✍️ भवन लिल्हारे भंडारा जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847✍️

भंडारा : आज दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव मा. के. सी. वेणुगोपाल जी यांची पत्रकार परिषद पार पडली.
येत्या २८ डिसेंबर २०२३ ला काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या महारॅलीच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली. सदर पत्रकार परिषदेत उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. आमदार नानाभाऊ पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महासचिव खासदार मा. मुकुल वासनिक जी, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय भाऊ वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री डॉ नितीन राऊत, आमदार सुनील केदार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, नागपूरशहर काँग्रेस अध्यक्ष आ. विकास ठाकरे , ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. भाई जगताप,. आ.अमर राजूरकर , प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार व डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अभिजीत सपकाळ, प्रदेशाची संदेश सिंगलकर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे प्रामुख्याने उपस्थित होते.