सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमोर ध्वनिक्षेपक विघ्न

116

मिडीया वार्ता न्यूज

‘सायलेंट झोन’च्या १०० मीटर परिघात ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यास पोलिसांना मनाइ

मब्ुांइर् : मब्ुांइतर््ा ठिकठिकाणी असलल्ेया ‘सायलेंट झोन’च्या १०० मीटर परिघात ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना मनाई केली आहे. यामळु ेयदां  मब्ुांइतर््ाील रस्त्याव्ांरील तब्बल साडच्ोार हजार आणि एकूण ११ हजार सावजर््ानिक गणश्ेोत्सव मडंळास्ांमोर ‘विघ्न’ उ•ो ठाकल ेआह.े माहीम दग्याबर््ााबतच्या याचिकेवर उच्च न्यायालयान ेदिलल्ेया निदशर््ोाम्ांळु ेया मडंळाच्ंो पदाधिकारी हडबडल ेआहत्ो. मब्ुांइर् पालिकेच्या सब्ांंिधत अतिरिक्त आयुक्तान्ांी याविषयी मख्ुयमत्र्ांी दव्ोदें ्रफडणवीस याच्ांी  तातडीन े•ाटे घऊेन चर्चा करावी आणि वळेीच तोडगा काढावा, अशी मागणी ‘बहृन्मब्ुांइर् सावजर््ानिक गणश्ेोत्सव समन्वय समिती’च ेअध्यक्ष अडॅ. नरदें ्रदहिबावकर यान्ांी

पालिकेच ेअतिरिक्त आयुक्त विजय सिघ्ांल याच्ंयाकड ेकेली. गणश्ेोत्सव दोन महिन्याव्ांर यऊेन ठप्ोला आह.े दरवषीर् गणश्ेोत्सवाच्या दोन महिन ेआधी महापौराच्ंया अध्यक्षतखोली मब्ुांइर् शहर आणि उपनगरात्ांील गणश्ेोत्सव मडंळाच्ंया पदाधिकाºयाच्ांी विशष्ो बठैक होत.े मडंळाच्ंया पोलीस आणि पालिकेसब्ांध्ांी विविध अडीअडचणी, पव्ूातर््ायारी आणि याविषयी आढावा बठैक महापालिका मुख्यालयात होते. गुरुवारी झालेल्या या बठैकीला अतिरिक्त आयुक्त विजय सिघ्ांल व अन्य अधिकारी आणि समितीच ेअध्यक्ष अडॅ. दहिबावकर याच्ंयासह अन्य पदाधिकारी उपस्थित होत.े उच्च न्यायालयाच्या निदशर््ोाम्ांळु ेमडंळान्ाां

त्याच्ंया क्षत्र्ोातील ‘सायलटें झोन’मध्य ेध्वनिक्षप्ोक लावण्याची अनम्ुाती स्थानिक पोलिसाकंडून मिळणार नाही. अशा परिस्थितीत गणश्ेोत्ेसवात बाधा आली आहे. त्यातन्ूा त्वरित तोडगा काढण्यासाठी सिघ्ांल यान्ांी मख्ुयमत्र्ंयाच्ांी •ाटे

घऊेन चचार् करावी, अशी मागणी या वळेी सवानर््ंाी केली, अस ेदहिबावकर यान्ांी ‘पण्ुय नगरी’ला सांिगतल.े या बठैकीत गणश्ेोत्सवाचे

वध्ो लागण्यापव्ूाीर् मब्ुांइतर््ाील विशष्ोत: पव्ूार् आणि पश्चिम उपनगरात्ांील रस्त्याव्ांर ठिकठिकाणी पडलल्ो ेखड्ड ेत्वरित बज्ुावण्यासाठी पालिकेने यद्धुपातळीवर उपाययोजना करावी, अशी मागणी समितीन ेकेली असता, पालिकेच्या हद्दीतील रस्त्याच्ांी दरुुस्ती पालिकेकडन्ूा आणि पव्ूार् व पश्चिम उपनगरात्ां एमएमआरडीएच्या क्षत्र्ोातील रस्त्याच्ांी दरुुस्ती व खड्डे बज्ुावण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे दिली आहे, असे या वेळी सांगण्यात आले. गणश्ेोत्सव मडंळान्ाां गणश्ेोत्ेसव साजरा करण्यासाठी पोलीस आणि पालिकेकडून विविध परवानग्या मिळण्याच्या दष्ृटीन े ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली असली तरी स्थानिक पोलिसाकंडून परवानगी

मिळवताना ‘नाकीनऊ’ यत्ोात. यामळु ेमडंळान्ाां त्याच्ां ेमडंप वळेत्ो उ•ाारता यत्ो नाहीत, याकडे समितीने अतिरिक्त आयक्ुतांचे लक्ष वेधले. यावर तोडगा म्हणून पालिकेने मंडळांचे अर्ज स्वीकारावेत आणि स्थानिक पोलीस ठाण्यांतील संबंधित वरिष्ठ अधिकाºयांशी समन्वय साधन्ूा अजावर््ंार परवानगी मिळवावी, अशी सूचना सर्वानुमते संमत झाली, असेही दहिबावकर म्हणाले. गेल्या वर्षी पालिकेने मब्ुांइतर््ाील पी उत्तर वि•ाागातील आठ मडंळान्ाां पत््रयकेी दोन लाख रुपय ेदडं आकारणी केली होती. ही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी समिती पय््रात्नशील असन्ूा, त्यासाठी पालिकेशी समन्वय साधून यातून मार्ग काढण्याचेही या बैठकीत ठरले, असे कळते.