ऊत्कृष्ट शेतकरी सत्कार सोहळा

91

मिडीया वार्ता न्यूज

अलिबाग: माणगांव तालूक्यातील मौजे सुरव/तळे गावचे रहीवासी श्री नारायण गोरेगांवकर आणि सौ कमळ नारायण गोरेगांवकर यांना आज दि ०१/०७/२०१७ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु. आदीतीताई तटकरे व कृषी अधिकारी यांच्या हस्ते ऊत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री नारायण गोरेगांवकर यांनी१९७५ साली एस एस सी बोर्ड परिक्षेत नुतन माध्यमिक विध्यालय खरवली शाळेत पहीला क्रमांक पटकावून सुध्दा शेती विषयी आवड असल्याने काबाड कष्ट करुन शेती+ नोकरी हा ध्यास मनाशी धरुन अखेर ऊत्कृष्ट शेतकरी पुरस्काराचे मानकरी ठरले. ऊत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळाल्या बद्दल आई बाबा यांचे हार्दीक अ•िानंदन .

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025