कारागृह कर्मचाºयांनी मारहाण केल्याचा इंद्राणीचा आरोप

81

मिडीया वार्ता न्यूज

मुंबई : •ाायखळा महिला कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या सश्ांयास्पद मत्ृयच्ूा ेपक्ररण गाजत असतानाच शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने तिलाही कारागृह कर्मचाºयांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे़ यासंदर्•ाात तिने मंगळवारी विशष्ो सीबीआय न्यायालयात धाव घत्ोली़ तिच्या वतीने गुंजन मंगला यांनी दाखल

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

केलल्ेया अजाचर््ाी ग•ांीर दखल घेत न्यायालयाने इंद्राणीला बुधवारच्या सुनावणीदरम्यान हजर करण्याच ेनिदशर््ो कारागहृ पश््राासनाला दिल ेआहेत़ मज्ांळुा शटे्य ेहिच्या मत्ृयन्ूात्ांर •ाायखळा कारागहृातील कैद्यान्ांी कारागहृ परिसरात संताप व्यक्त केला़ याप्रकरणी पोलिसान्ांी सोमवारी इंदा्रणी मखुजीसर््ाह २००

हून अधिक महिला कैद्यांवर गुन्हा दाखल केला़ इंद्राणीने सहकैद्यान्ाां चिथावणी दिल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला़ मज्ांळुाच्या मत्ृयव्ूारून कारागहृात करण्यात आलल्ेया निदशनर््ाान्ांत्ांर कारागहृ कमचर््ााºयान्ांी आपणाला मारहाण केल्याची तक्रार इंद्राणीने विशेष सीबीआय न्यायालयात केली आहे.

यासंदर्•ाात मंगळवारी तिच्या वकील गज्ुांन मग्ांला यान्ांी न्यायालयात तक्रारवजा अर्ज केला.मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर मी इंद्राणीची •ोट घेण्यास गेले होते़ त्या वेळी कारागृह कर्मचाºयांनी आपणालाही मारहाण केल्याचे इंद्राणीने सांगितले़ तिच्या हाता-पायावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या, असे अ‍ॅड़ मंगला यांनी अर्जात म्हटले आहे़