मिडीया वार्ता न्यूज

मब्ुांई : •ाायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिला अमानुष मारहाण करणाºया पोलिसांना अटक करण्यात यावी व या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्ंयाकड ेकेली आह.े मजंळुा शटे्यच्ोा मृत्य ूडोक्यावर काठी लागल्याने झाल्याचे म्हटले आहे. मात्र, एफआयआरमध्ये अन्य महिला कैद्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे नमूद केल ेआह.े त्यामळु ेहा मृत्य ूअनस्ौगिर्क असन्ूा या पक्ररणी निलंिबत केलल्ेया मनीषा पोखरकर, बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे या अद्यापि मोकळ्या आहत्ो. त्यामळु ेत्या तपासकायातर््ा अडथळा आण ूशकतात. त्यामळुे त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी डॉ. गोºहे यांनी केली आह.े मजंळुा मारहाण होण्यामाग ेअन्य कोणता हत्ो ूहोता, याचीही चौकशी करण्यात यावी. तरुुग्ाांतील सीसीटीव्ही तटुल ेअसल,े तरी संगणकातील डेटा कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here