मिडीया वार्ता न्यूज

मब्ुांई : •ाायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्ये (३२) हिची ज्या पद्धतीने अमानुषपणे किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आल्याचे उघड झाल्याने जेल अधीक्षक मनीषा पोखरकर यान्ाां महिला आयोगान ेया पक्ररणाचा जबाब दण्ेयासाठी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या पक्ररणातील जल्ो अधीक्षक आणि इतराव्ांर अद्यापि अटकेची कारवाई झालेली नाही. शुक्रवारी रात्री •ाायखळा येथील महिलांच्या जेलमध्ये जेल अधीक्षक आणि इतर सुरक्षा गार्ड्सच्या मारहाणीत मंजुळा शेट्ये

हिचा मृत्यू झाल्याने या जेलमधील जुलूमशाही समोर आली होती. चार पाव आणि दोन अंडी कमी पडल्यावरून अधीक्षक मनीषा पोखरकर आणि इतर सहकारी महिला सुरक्षा कर्मचाºयांनी मंजुळा हिला अमानुष मारहाण केली. तसेच इतर महिला कैद्यान्ाांदखेील अशाच पक्रारे शारीरिक छळ करून मारले जाईल, अशा पक्रारच्या धमक्या दऊेन पक्ररण दाबण्याच ेपय््रात्न करण्यात आल.े मात्र, महिला कैद्यांनी जेलमध्ये आंदोलन करून या प्रकरणाला वाचा फोडली. जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात मंजुळा हिच्या शरारीवर २२ जखमा होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here