साधना विद्यालयाचा हरित क्रांती उपक्रम

105

मिडीया वार्ता न्यूज

1 जुलै ते 6 जुलै दरम्यान  हरित क्रांतीचा उपक्रम साधना विद्यालयाने  मोठ्या उत्साहात पूर्ण केला. चार कोटी वृक्ष  लावू अवघा महाराष्टÑ हरित करू या महाराष्टÑाच्या उपक्रमामध्ये त्यांनी सह•ााग घेतला. यावेळी साधना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरला ठाकूर, पर्यवेक्षिका विद्या पाठक व जॉली जॉय यांची महत्वाची •ाूमिका आहे.