एफ डी सी एम नागेपल्ली आगार विभागात जाहीर लिलाव संपन्न
सौ. हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्यूज चंद्रपूर
मो 9764268694
नागेपल्ली :- एफ डी सी एम च्या नागेपल्ली आगार विभागात जाहीर लिलाव दिनांक 10,11,2022रोजीनागेपल्ली विक्री आगारात वन उपोज मालाचा जाहीर लिलाव मा, पाटक साहेब विभागीय व्यवठापक यांचे आदेशानवे कोरोना संक्रमण उपाय योजनेसह जाहीर लिलाव मंडप मद्ये कोणतीही अडचण न येता जाहीर लिलाव पार पडला सदर लीलावत अनेक अधिकारी व कर्मचारी आणि वनमंजूर यांनी कोरोनाचे संक्रमण होऊ न देता योग्य तपासणी करून शोषल डिस्टर्नसींग ठेऊन योग्य कामगिरी बजावली अशा प्रकारे लिलाव शांततेत पार पडला