महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या झुंजारू नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश संपन्न
✍ भवन लिल्हारे✍
*मोहाडी तालुका पत्रकार*
📱८७९९८४०८३८📱
📱८३०८७२६८५५📱
भंडारा:- दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोज मंगळवार ला लक्ष्मी सभागृह भंडारा येथे आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने आलेले मा. नानाभाऊ पटोले अध्यक्ष (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या झुंजारू नेतृत्वावर विश्वास ठेऊन, मोहाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष मा.श्री.राजेश भाऊ नत्थुजी हटवार यांनी अहोरात्र मेहनत करून नानाभाऊ पटोले सर यांचे हात बळकट करण्याकरिता खांद्याला खांदा लावून, आपल्या क्षेत्रांचे अनेक कार्यकर्ता जोडून पक्ष प्रवेश नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यामध्ये वरठी क्षेत्राचे मोहाडी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष श्री आकाश भाऊ काकडे, मा. श्री. दिलीप भाऊ उके मा. जिल्हा परिषद सदस्य, यांच्या हाताला साथ देऊन वरठी क्षेत्रातील तरुणांनी पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यामध्ये सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते श्री.संघरत्नभाऊ उके- ग्राम पंचायत सदस्य वरठी, डॉ. नरेंद्रजी पारधी, श्री. भूपेशभाऊ शहारे, श्री. गोपालभाऊ बांते, श्री.दिनेशभाऊ उके, श्री.सचिन वासनिक, श्री. बब्बुभाऊ शेख, श्री. संकेत थोटे, श्री. अभिषेक नेमपांडे, श्री.अपर्ण वैद्य, श्री. मोंटू बंसोड, श्री. संदेश घरडे, श्री. स्नेहलभाऊ उके,या प्रसंगी वरठी काँग्रेसचे श्री. वामनजी थोटे, श्री. राजकुमारजी वासनिक, श्री. शेईलेशजी भारतकर, श्री. राजरत्नजी बनसोड, सौ. योगिताताई देशभ्रतार, श्री. सुरेशजी राऊत व सर्व वरठी काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी उपस्थित होते, व आलेले सर्व कार्यकर्त्याचे जाहीर स्वागत करण्यात आले.