चंद्रपूरचा विकास अविरत सुरू राहणार-आमदार किशोर भाऊ जोरगेवार
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,चंद्रपूर येथील लालपेठ जूनी वस्ती येथील काँक्रीट टोड व नालीच्या बांधकामासाठी 19 लक्ष रुपयांचा निधी मंजूर आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत शहरातील विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. यातील अनेक कामे प्रगतीप्रथावर आहे.असे यावेळी चंद्रपूर चे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी म्हटले आहे.