गडचिरोली जिल्ह्यात राखीव विलगीकरण कक्षाकरीता इमारती अधिग्रहीत.

✒मनोज खोब्रागडे
चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.16:- राज्यात करोना विषाणूमुळे (Covid १९) उद्धलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली साथरोग अधिनियमाच्या नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून गडचिरोली जिल्हयातील करोना विषाणूंचा संशयबाधित रूग्ण आढळल्यास त्यावर नियंत्रण होण्यास्तव अशा संशयबाधीत लोकांचे विलगीकरण करणेसाठी याद्वारे राखीव विलगीकरण कक्षाकरीता इमारती अधिग्रहीत केल्या आहेत. यात शासकीय मुलींचे आश्रमशाळा अहेरी, एकलव्य स्कूल अहेरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची नवीन इमारत कोरची, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी निर्गमित केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here