हनुमान जयंती निमित्त मनसेतर्फे सामूहिक हनुमान चालीसा पठण

हनुमान जयंती निमित्त मनसेतर्फे सामूहिक हनुमान चालीसा पठण

मनसे तफै सामुहिक हनुमान चाली साच पठण
✍रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड : – हनुमान जयंती निमित्त विराट चॅरिटेबल ट्रस्टच्या काळ धोंड येथील हनुमान मंदिराखाली सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड उप जिल्हा प्रमुख चेतनदादा उतेकर यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक हनुमा चालीसाच सामुहिक पठण करण्यात आले
यावेळी शहर अध्यक्ष पंकज उमासरे उपाध्यक्ष दिपक चव्हाण महिला शहर अध्यक्ष प्रतिक्षा कुलकर्णि उपाध्यक्ष लावण्य शिगवण लक्ष्मण कंक विवेक ठोंबरे यश जाधव संकेत वडके अनिल कांबळे गोविंद उतेकर डॉ. पवार तुक्षार मेस्री जयपाल रावल इश्वर पटेल चंद्रहास नगरकर आदी उपस्थित होते