मुबई येथे विश्वकर्मा क्रांती समाज तर्फ मा .श्री प्रवीण भाऊ शार्दुल व श्री गुलाब भामरे यांना समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा प्रतिनिधी :- दिनांक 16/5/ 2022 रोजी मुंबई येथे सांताक्रुज विक्रोली विश्वकर्मा समिती येथे विश्वकर्मा क्रांती दल राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले होतं यावेळी
विश्वकर्मा क्रांती समाज तर्फ मा .श्री प्रवीण भाऊ शार्दुल व श्री गुलाब भामरे यांना माननीय श्री बाजीराव शिंदे ओबीसी नेते .व हरिभाऊ राठोड खासदार ओबीसी नेते उर्मिला ताई पांचाळ सभापती मुंबई नगरपालिका बालाजीराव शिंदे ओबीसी नेते महासचिव ओबीसी
श्री परागजी अहिर धुळे सामाजिक कार्यकर्ते
यांच्या हस्ते समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .तसेच यावेळी कार्यक्रमाचे मान्यवर हरिभाऊ राठोड खासदार ओबीसी नेते उर्मिला ताई पांचाळ सभापती मुंबई नगरपालिका बालाजीराव शिंदे ओबीसी नेते महासचिव ओबीसी
श्री परागजी अहिर धुळे सामाजिक कार्यकर्ते
विद्यानंद मानकर सामाजिक कार्यकर्ते पुणे दीपक शेलार सामाजिक कार्यकर्ते दिनेश भाऊ शार्दुल माजी नगरसेवक धुळे बाळासाहेब पांचाळ
व तसेच कार्यक्रमाचे आयोजन श्री बाळासाहेब पांचाळ नांदेड यांनी केले होते व कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज मान्यवर उपस्थित होते .