कळमेश्वर गोवरी रोडचे काम संथ गतीने, खड्ड्यामुळे अपघात वाढले शेतीच्या वहिवाट अडचणीत.

50

कळमेश्वर गोवरी रोडचे काम संथ गतीने, खड्ड्यामुळे अपघात वाढले शेतीच्या वहिवाट अडचणीत.

कळमेश्वर गोवरी रोडचे काम संथ गतीने, खड्ड्यामुळे अपघात वाढले शेतीच्या वहिवाट अडचणीत.
कळमेश्वर गोवरी रोडचे काम संथ गतीने, खड्ड्यामुळे अपघात वाढले शेतीच्या वहिवाट अडचणीत.

युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
कळमेश्वर/नागपूर,दि.16 जुन:- गोवरी रोडची अवस्था दुरुस्ती अभावी दैनंदिन झालेली आहे मधून मार्गक्रमण करताना करत कसरत करावी लागत आहे वाहने गिट्टी वरून घसरत असल्याने अपघातही वाढलेले आहेत. शेतकरी या रोडचा वापर शेतीच्या वरवटी करिता करत असल्याने त्यांनाही वाटणीचे तोंड द्यावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रोडच्या दुरुस्तीला सुरुवात केली असली तरी कामाचा वेग संथ असल्याने पावसाळ्यात काम पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.

गोवरी तोंडा खैरी आष्टी खंडाळा ब्राह्मणवाडा बोरगाव यांच्यासह अन्य गावातील नागरिक या रोडचा वापर कळमेश्वर ला येण्यासाठी व तसेच त्यांच्या शेतात जाण्यासाठी करता कळमेश्वर शहरातील शेतकरी याच रोडचा वापर त्यांच्या शेतीच्या वहिवाटी साठी करतात हा रोड पायी चालणाऱ्या लायकीचा राहिलेला नसल्याने दुरुस्तीची मागणी करण्यात आली त्याच सार्वजनिक बांधकाम विभागाने रोडच्या दुरुस्तीचे काम सुरू केले यात रोडवर मुरूम टाकण्यात आला या रोडवर शेतकरी पुरुष व महिला मजुरांची वर्दळ असते रोडच्या मध्यभागी गिट्टी गोळा झाली असून ही वाहनाच्या चा कामामुळे उडते या उडणार्‍या गिट्टी मुळे पादचारी अवस्था अन्य वाहनावर जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात हा रोड चिखलमय होत असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केली आहे या रोडचे काम चालू आहे लवकर डांबरीकरण केले जाईल. या रस्त्याच्या कामाला थोडा उशीर झाला परंतु लवकर रोडचे काम पूर्ण होईल. ऋषिकेश राव सभा कासार सार्वजनिक बांधकाम विभाग कळमेश्वर