आज दहावीच्या निकाल जाहिर होणार, कशा बघायचा आपला निकाल बघा.

आज दहावीच्या निकाल जाहिर होणार, कशा बघायचा आपला निकाल बघा.

आज दहावीच्या निकाल जाहिर होणार, कशा बघायचा आपला निकाल बघा.
आज दहावीच्या निकाल जाहिर होणार, कशा बघायचा आपला निकाल बघा.

नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
913687993

मुंबई,दि.16 जुलै:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (16 जुलै) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने लागणार आहे. त्यामुळे सर्व दहावीच्या विध्यार्थाचे लक्ष या निकाला वर लागले आहे.

आज लागणा-या दहावाची निकाल तुम्हाला http://result.mh-ssc.ac.in/ या वेबसाईटवर ऑनलाइन बघायला मिळेल.

कोरोना वायरसच्या महामारीमुळे शासनाने परिक्षा घेतली नव्हत. त्यामुळे या निकालाची मोठी वाट होती. महाराष्ट्र राज्यात यावर्षी दहावीची यंदाची एकूण विद्यार्थी संख्या 16 लाख 58 हजार 624 इतकी आहे.

कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्षा रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली होती.