आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी गुरुवारी रागिणी अडगोपुलवार यांच्या विवाहसोहळ्याला हजेरी
अहेरी भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, बबलू भैय्या हकीम यांचीही उपस्थित

अहेरी भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, बबलू भैय्या हकीम यांचीही उपस्थित
मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं ९४०५७२०५९३
*अहेरी:-* एटापल्ली येथील गुरुपल्ली ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायतीचे सदस्य दशरथ अडगोपुलवार यांच्या मुलीचे (रागिणी)गुरुवार 15 जुलै रोजी येथील इंडियन पॅलेस फ़ंक्शन हॉल ला विवाह सोहळा होते. विवाह सोहळ्याला आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी हजेरी लावून नववधू रागिणी व पोंभुर्ना येथील वर श्रीराम दीवसे, यांना शुभशीर्वाद व भेटवस्तू देऊन नवदांम्पत्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम , युवा नेते ऋतुराज हलगेकर, आणि बबलू भैय्या हकीम तसेच वराळे मंडळी लग्न सोहळ्याला उपस्थित होते.