काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या माजी राज्य मंत्री अशोक शिंदे यांच मंगला ठकनी केल स्वागत.

आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट,दि.15 जुलै:- हिंगणघाट विधान सभा क्षेत्रातून शिवसेना पक्षा कडुन तिनदा आमदार राहिलेले, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्य मंत्री, माजी आमदार अशोक शिंदे यानी नुकताच राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात कमजोर पडलेली काँग्रेस पक्षात अशोक शिंदे आल्याने एक नविन जान आली अस चित्र दिसून येत आहे.

माजी आमदार आणि माजी राज्य मंत्री अशोक शिंदे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या बदल हिंगणघाट महिला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मंगला ठक यांनी अशोक शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल आणि त्यांच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सर्व मिळुन काम करु म्हणुन खूप खूप अभिनंदन केल. यावेळी मंगला ठक बरोबर महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थिती होत्या.